Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आगआग होणे.
Example : ठेचा जिभेला झोंबला
Synonyms : झणझणणे
Meaning : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.
Example : काल त्याला साप चावला
Synonyms : चावणे, डसणे
Translation in other languages :हिन्दी English
विषैले कीड़ों, जन्तुओं आदि का दाँत से काटना।
Deliver a sting to.
Meaning : लगट करणे.
Example : अंगाला किती झटशील.
Synonyms : झटणे
Install App