Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सबबी सांगून काम न करता एखाद्याला आशेवर ठेवणे.
Example : ह्या कामाकरता त्याने मला बराच काळ झुलवले.
Meaning : एखाद्यास झुलण्यास प्रवृत्त करणे.
Example : सीता गीताला झोका झुलवत आहे.
Synonyms : झुलविणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी को झूलने में प्रवृत्त करना।
Cause to dangle or hang freely.
Install App