Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.
Example : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
Synonyms : गुच्छ, घड, घोस, फडी, फणी
Meaning : मुळाशी जोडलेल्या, लोंबणार्या वा हलू शकणार्या लांब वस्तूंचा समूह.
Example : आशोकाच्या झाडावर फुलांचे झुपके लगडले होते
Synonyms : झुपका
Install App