Meaning : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
Example :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
Synonyms : झुंज देणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
Meaning : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
Example :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
Synonyms : झुंज देणे, लढणे, संघर्ष करणे