Meaning : खूप जुने झाल्याने कामी न येणारा.
Example :
त्याने आपली जर्जर वस्त्रे टाकून नवेकोरे कपडे घातले
Translation in other languages :
Meaning : झिल्ली असलेला.
Example :
त्याने नवीन वस्तूंवर झिल्लट कापड टाकले.
Translation in other languages :