Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.
Example : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.
Synonyms : झिंगी, झिंझोटी, झिटी, झिपरी
Meaning : पसरलेल्या केसांची बट.
Example : भांडणात बायकांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या.
Synonyms : झिंगी, झिंझोटी
Translation in other languages :हिन्दी English
सिर के बड़े-बड़े बालों का समूह।
A strand or cluster of hair.
Install App