Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पित्त, मूर्छा, झोप इत्यादीमुळे डोळे मिटू लागण्याची क्रिया.
Example : चहा प्यायल्यावर झापड उडाली.
Synonyms : ग्लानी
Meaning : सरळ दिशेत चालावे इकडे तिकडे पाहू नये ह्यासाठी जनावरांच्या डोळ्यांवर बांधतात ती झाकणी.
Example : टांग्याच्या घोड्यांना झापडे लावली होती.
Translation in other languages :हिन्दी
घोड़े की आँख पर बाँधा जाने वाला ढक्कन।
Install App