Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word झाप from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

झाप   नाम

Meaning : ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने.

Example : झावळीच्या पानांचा फडा बनवतात

Synonyms : झावळी

2. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : शेतातील गवतारू झोपडी.

Example : झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.

3. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.

Example : आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.

Synonyms : झेप

4. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / माकड

Meaning : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.

Example : बाहेर जाताना त्याने झापे लावली.

Synonyms : झापा

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।