Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक.
Example : त्याला उन्हाच्या झळा सोसवल्या नाहीत.
Synonyms : झळई
Meaning : विस्तवाची उष्णता किंवा गरमी.
Example : चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती.
Synonyms : आच, धग
Translation in other languages :हिन्दी
आग का ताप।
Install App