Meaning : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
Example :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
Synonyms : गळणे
Translation in other languages :
Meaning : वाजवले जाणे.
Example :
त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.
Meaning : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.
Example :
ह्या नाटकावर बर्याच चर्चा झडल्या.