Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
Example : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
Synonyms : आर्ष, चिरंतर, जुनाट, पुरातन, प्राचीन
Translation in other languages :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
Meaning : फार दिवस वापरलेला.
Example : त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.
Synonyms : जुनापाना
Translation in other languages :हिन्दी
(कपड़ा आदि) बहुत समय तक या बहुत बार उपयोग किया हुआ।
Meaning : काळाच्या दृष्टीने आधीचा.
Example : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
Synonyms : अगोदरचा, आदिल, आधीचा, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा
Install App