Meaning : हमी देणारा.
Example :
त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
Synonyms : हमीदार
Translation in other languages :
Meaning : आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया.
Example :
न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला
Meaning : आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम.
Example :
जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.
Synonyms : जामीनकी
Translation in other languages :