Meaning : झोपेत नसलेला.
Example :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
Translation in other languages :
Meaning : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
Example :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
Synonyms : जागा