Meaning : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
Example :
तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
Example :
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
Translation in other languages :
Meaning : राजकीयदृष्ट्या एक विशेष क्षेत्र जेथून प्रत्यक्ष निवडणूक लढली जाते.
Example :
ह्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.
Translation in other languages :
राजनीतिक दृष्टि से निर्मित एक विशेष क्षेत्र जहाँ से प्रत्याशी चुनाव लड़ते हैं।
बिहार विधान सभा चुनाव के सभी सीटों के नतीजे आ गए हैं।Meaning : झोपेत नसलेला.
Example :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
Translation in other languages :
Meaning : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
Example :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
Synonyms : जागृत