Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जागरूक from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जागरूक   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला.

Example : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.

Synonyms : जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान


Translation in other languages :

2. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : जागृत अवस्थेत असलेला.

Example : देशाच्या प्रगतीसाठी देशातील लोकांनी जागरूक राहिले पाहिजे.


Translation in other languages :

जो जागृत अवस्था में हो।

देश के उत्थान के लिए देशवासियों का जागरूक रहना आवश्यक है।
चैतन्य, जागरूक, जागृत, जाग्रत
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।