Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जवा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जवा   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : ज्यावर जवाच्या आकाराच्या सोन्याच्या कळ्या बसवलेल्या असतात अशी बांगडी.

Example : जवा मनगटावर सर्वात पुढे, तळव्याच्या बाजूला घालतात.

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : जवा ह्या दागिन्यात बसवलेली जवाच्या आकाराची कळी.

Example : ह्या जव्यात किती जव बसवले आहेत?

Synonyms : जव

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।