Meaning : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
Example :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
Synonyms : जहाल, झणझणीत, तिखट, तीव्र
Translation in other languages :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।