Meaning : स्वतःच्या मालकीची शेतजमीन काही कर घेऊन लोकांस शेतीसाठी ठराविक मुदतीपुरती देणारी व्यक्ती.
Example :
पूर्वी जमीनदार शेकर्यांशी खूप निर्दयपणे वागत असे.
Translation in other languages :
A landowner who leases to others.
landlord