Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जगवणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जगवणे   क्रियापद

Meaning : काळाच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात राहील असे करणे.

Example : खूप काळजी घेऊन तिने ते पोर जगवले.

2. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.

Example : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.

Synonyms : जगविणे, राखणे, वाचवणे, वाचविणे, सांभाळणे


Translation in other languages :

जीवित रहने में सहायता करना।

माली ने मरते पौधों में पानी डालकर उन्हें जिलाया।
जिआना, जिलाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।