Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
Example : झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
Synonyms : गवाक्ष, झरोका, धारे
Translation in other languages :हिन्दी English
दीवार के ऊपरी भाग में प्रकाश आने के लिए बना छेद।
A window in a roof to admit daylight.
Meaning : बंदुकीची गोळी मारण्यासाठी किल्ल्याच्या तटात ठेवलेली छिद्रे.
Example : जंग्यांमधून शत्रुसैन्यावर एकच सरबत्ती होत होती.
Install App