Meaning : एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचा अंश.
Example :
त्याने पिवळसर छटा असलेला अंगरखा घातला होता
त्याच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती
Synonyms : झाक
Translation in other languages :
Meaning : खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व.
Example :
तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे.
Synonyms : झाक
Translation in other languages :