Meaning : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
Example :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
Meaning : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
Example :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
Meaning : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
Example :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
Translation in other languages :