Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अधिक काळ तग धरून राहणारे(सजीवांसंदर्भात).
Example : जुन्या काळचे लोक तब्येतीने फार चिवट असतात.
Meaning : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.
Example : बाभळीची फांदी चिवट असते. रबर चिवट असते.
Synonyms : चामट, वातड
Translation in other languages :हिन्दी
जो खींचने या मोड़ने से न टूटे।
Install App