Meaning : रागाने युक्त होणे.
Example :
दादा तिच्यावर खूप चिडले.
Synonyms : कोपणे, चिरडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
Translation in other languages :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।Meaning : छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे.
Example :
आई हल्ली खूप चिडचिड करते.
Synonyms : चिडचिड करणे, चिडचिडणे, चिढणे
Translation in other languages :
Meaning : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
Example :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
Synonyms : तणतणणे, त्रागा करणे, रागावणे
Translation in other languages :