Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रोग बरा करण्यासाठी केली जाणारी कृती किंवा प्रक्रिया.
Example : या रोगावर आता उपचार उपलब्ध आहे
Synonyms : इलाज, उपचार, उपाय, औषधपाणी
Translation in other languages :हिन्दी
रोग दूर करने की युक्ति या प्रक्रिया।
Meaning : बारकाईने केलेली सूक्ष्म तपासणी.
Example : उपनिषदातील विचारांची चिकित्सा व संशोधन सुरू होऊन प्रचंड वैचारिक चळवळी उत्पन्न झाल्या.
Synonyms : विचक्षणा
Install App