Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
Example : मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
Synonyms : काळजीमुक्त, चिंतामुक्त, निर्वेध, निश्चिंत, बिनधास्त, बेफिकीर
Translation in other languages :हिन्दी English
जिसे कोई चिंता न हो।
Free of trouble and worry and care.
Install App