Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word चार from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

चार   नाम

1. नाम / भाग

Meaning : फणसाच्या गर्‍यांभोवतालचे तंतूंचे वेष्टण.

Example : गुरे आवडीने पाती खातात.

Synonyms : चिवर, पाती

2. नाम / निर्जीव / अमूर्त

Meaning : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.

Example : दोन अधिक दोन चार होतात.

3. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

Meaning : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.

Example : तो चार येतोय.

Synonyms : चार तारीख

4. नाम / सजीव / वनस्पती / झाड

Meaning : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.

Example : चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.

Synonyms : चारोळी


Translation in other languages :

महुए की तरह का एक पेड़ जिसके बीजों से चिरौंजी निकलती है।

बस्तर में जगह-जगह पियार के बाग हैं।
खटभिलावाँ, द्रुसल्लक, पयार, पियार, पियाल, प्रसवक, प्रियाल, वृक्षादन

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चार   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

Meaning : तीन अधिक एक.

Example : ते चार भाऊ एकाच ठिकाणी कामाला आहेत.

Synonyms : चौघे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।