Meaning : वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.
Example :
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्या ढाळीत उभे होते.
Translation in other languages :
Meaning : पंधरा अक्षरांचे एक अक्षरगणावृत्त.
Example :
र ज र ज र असे चामराचे गणा पडतात