Meaning : आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा काळ.
Example :
चातुर्मासात लोक धार्मिक व्रताचे पालन करतात.
Synonyms : चातुर्मास्य
Meaning : चार महिन्यांनी होणारा.
Example :
ह्या मंदिरात एक चातुर्मासिक यज्ञाचे आयोजन केले आहे.
Synonyms : चातुर्मासिक
Translation in other languages :
चार महीनों में होनेवाला।
इस मंदिर में एक चातुर्मासिक यज्ञ का आयोजन किया गया है।