Meaning : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
Example :
नंदू बोलताना अडखळतो.
Synonyms : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
Translation in other languages :
Meaning : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
Example :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?