Meaning : चवळवेलीची शेंग.
Example :
चवळी, घेवडा इत्यादी भाज्यांत प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते
Meaning : भरपूर लोहाचे प्रमाण असणारी एक प्रकारची पालेभाजी.
Example :
आज चवळीची भाजी केली आहे.
Translation in other languages :
Meaning : एक कडधान्यचे झाड.
Example :
चवळीची वेल चांगली फोफावली होती
Translation in other languages :
Sprawling Old World annual cultivated especially in southern United States for food and forage and green manure.
black-eyed pea, cowpea, cowpea plant, vigna sinensis, vigna unguiculataMeaning : एका वेलीला येण्याऱ्या शेंगांमधून मिळालेले द्विदल कडधान्य.
Example :
चवळीची भाजी सर्व लोकांना आवडते.
Synonyms : चंवळी
Translation in other languages :