Meaning : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.
Example :
कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
Synonyms : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे
Translation in other languages :
Meaning : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.
Example :
तो उन्हात आरसा चमकवत आहे.
Translation in other languages :
ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।
वह धूप में दर्पण झलका रहा है।