Meaning : नीट मिश्रण होण्यासाठी हलवणे.
Example :
श्रीखंड करण्यासाठी दही व साखर घोटले
Translation in other languages :
Meaning : गुळगुळीत करण्यासाठी कठीण व गुळागुळीत पदार्थाने घासणे.
Example :
तबल्यावर शाई घालून ती वाटोळ्या दगडाने घोटतात.
Translation in other languages :