Meaning : रवीच्या साहाय्याने द्रव पदार्थात हालचाल निर्माण करणे.
Example :
आज मी साईचे दही घुसळले
Translation in other languages :
मथानी या लकड़ी आदि से दूध या दही को इस प्रकार तेज़ी से हिलाना या चलाना कि उसमें से मक्खन निकल आए।
माँ दही मथ रही है।Stir (cream) vigorously in order to make butter.
churnMeaning : जोराने डाव्याउजवा बाजूला हलवणे.
Example :
तो हसताना अंग घुसळतो
Meaning : दही इत्यादीचे घुसळले जाणे.
Example :
दही घुसळले आहे, तुम्ही दुसरे काम करा.
Translation in other languages :
Meaning : दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.
Example :
रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते
Synonyms : रवी
Translation in other languages :