Meaning : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.
Example :
घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
Meaning : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
Example :
बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
Translation in other languages :