Meaning : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
Example :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
Synonyms : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, वायफळ खर्च करणे
Meaning : असलेल्या ठिकाणाहून दूर करणे.
Example :
हा विचार मनातून आधी घालव.
Meaning : जाईल असे करणे.
Example :
तु आपल्या सुट्या कश्या घालवशील.
Meaning : डाग इत्यादी स्वच्छ करणे.
Example :
आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
Synonyms : घालविणे
Translation in other languages :
Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.
Clean the stove!.