Meaning : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.
Example :
समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
Example :
भाजीत मीठ टाक
Synonyms : टाकणे
Translation in other languages :
Meaning : एखादी वस्तू दुसर्या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे.
Example :
त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
Example :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
Translation in other languages :
Meaning : एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे.
Example :
आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
Translation in other languages :
Meaning : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
Example :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
Synonyms : आच्छादणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
Translation in other languages :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।