Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
Example : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
Synonyms : कुंभ, घट, घडा
Translation in other languages :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
Meaning : घड्यापेक्षा मोठ्या आकाराचे पाणी ठेवण्याचे भांडे.
Example : तिथे घागरीत पिण्याचे पाणी भरून ठेवले आहे
Translation in other languages :हिन्दी
धातु का बड़ा घड़ा।
Install App