Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपले घर हेच जग समजणारा व बाह्यजगाविषयी अज्ञानी असलेली व्यक्ती.
Example : कूपमंडूक माणूस कधीच प्रगती करू शकत नाही.
Synonyms : कूपमंडूक
Translation in other languages :हिन्दी
वह जो कुएँ में रहने वाले मेंढक की तरह बहुत ही छोटे क्षेत्र में रहता हो और बाहरी जगत का कुछ भी ज्ञान न रखता हो।
Meaning : कधी बाहेर न पडणारा नेहमी घरात बसून राहणारी व्यक्ती.
Example : ह्या घरकोंबड्याला कुणीतरी बाहेर पाठवा.
Synonyms : घरघुशा, घरघुसा, घरबशा
जो सदा घर मे बैठा रहे।
Install App