Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पृष्ठभागापासून सर्वस्वी वेगळे न होता घसरणे.
Example : फांदीचा आधार सुटताच दादू उतारावरून घरंगळला.
Meaning : लोळत खाली घसरत जाणे.
Example : त्याचा कमंडलूही खाली रस्त्यात घरंगळला.
Translation in other languages :हिन्दी English
बराबर नीचे-ऊपर चक्कर खाते हुए गिरना।
Roll (a ball).
Install App