Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मीपणाचा ताठा असलेला.
Example : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
Synonyms : अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, ताठर, मग्रूर
Install App