Meaning : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.
Example :
घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.
Synonyms : अहेरी, खैराबाड्डा, गजरे, चिखल बाड्डा, ठिपक्यांचे बदक, बद, राखी बदक
Translation in other languages :