Meaning : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.
Example :
रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
Synonyms : घडण
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.Meaning : एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.
Example :
शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.