Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कानास गोड लागणारा.
Example : गीता गोड आवाजात गायली
Synonyms : मंजूळ, मधुर, सुमधुर, सुरेल
Translation in other languages :हिन्दी English
बोलने, गाने आदि में मीठे स्वरवाला।
Pleasantly full and mellow.
Meaning : मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा.
Example : ही द्राक्षे फारच गोड आहेत
Synonyms : मधुर, महुर, महूर
जिसमें चीनी या शहद आदि का-सा स्वाद हो।
Having or denoting the characteristic taste of sugar.
Meaning : नाजूक आणि सुंदर.
Example : रस्त्यावर मांजरीची गोजिरवाणी पिले होती.
Synonyms : गोजरा, गोजिरवाणा
Meaning : मनाला आवडणारा.
Example : आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.
Synonyms : मधुर
मन को अच्छा लगने वाला।
Pleasing to the senses.
Meaning : खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला.
Example : हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
जो खारा, कसैला आदि न हो।
Not containing or composed of salt water.
Install App