Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया.
Example : आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
Synonyms : कुरवाळणे
Translation in other languages :हिन्दी English
सहलाने की क्रिया।
A light touch with the hands.
Meaning : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवणे.
Example : आईने भाळाला जवळा घेऊन कुरवाळले.
Translation in other languages :हिन्दी
किसी वस्तु या शरीर के अंग आदि पर धीरे-धीरे हाथ फेरना।
Install App