Meaning : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
Example :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
Synonyms : अनुचित, अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, चुकीचे
Translation in other languages :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.