Meaning : एखाद्या गोष्टीतील वरवर न लक्षात येणारा आतला अर्थ.
Example :
कबीरच्या दोह्यातील गूढार्थ खूप कमी लोकांच्या लक्षात येतो.
Translation in other languages :
अंदर छिपा हुआ अर्थ।
कबीर के सबद का गूढ़ार्थ बहुत कम लोग समझ पाते हैं।