Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आगकाडीला लावलेले फॉस्फरस व गंधक ह्यांचे पुट.
Example : ह्या काडीचा गुल चांगला नाही.
Meaning : वात किंवा काकडा वगैरे जळून काळा झालेला भाग.
Example : रेशमाने काजळी काढून परत दिवा लावला.
Synonyms : काजळी
Translation in other languages :हिन्दी English
जलकर उभड़ा हुआ दीपक की बत्ती का अंश।
The charred portion of a candlewick.
Meaning : चिलम प्याल्यानंतर उरलेला तंबाखूचा भाग.
Example : नोकराने गुल झाडून मग परत तंबाखू भरली.
Translation in other languages :हिन्दी
तम्बाखू का जला हुआ वह अंश जो चिलम पीने के बाद बच जाता है।
Meaning : डाळिंबाच्या रंगाचा.
Example : डाळिंबी साडी तिच्यावर खुलून दिसते.
Synonyms : डाळिंबी
अनार के समान रंग वाला।
Install App