Meaning : गुन्ह्याचा विचार, भाव इत्यादी गोष्टी जिच्यात आहे अशा गोष्टीशी संबंधित.
Example :
ती गुन्हेगारीविषयक कथा वाचते.
Synonyms : गुन्हेगारीविषयीचा, गुन्हेगारीसंबंधित, गुन्हेगारीसंबंधीचा
Translation in other languages :
ऐसी बातों से संबंध रखने वाला जिनमें अपराध का विचार, भाव आदि हो।
वह आपराधिक प्रमाद का शिकार है।