Meaning : गुंगुं असा ध्वनी.
Example :
मला कुठूनतरी भुणभुण ऐकू येत आहे.
Translation in other languages :
Meaning : डास, चिलटे इत्यादींच्या गुणगुणण्याचा गूं गूं असा ध्वनी.
Example :
रात्रभर किटकांची गुणगुण चालू होती.
Synonyms : गिणगिण
Translation in other languages :